आठवणीतील लहानपणीच्या कविता
“मी आज उदास रडणे
खुशीत गात आहे,
शिशिरातल्या गळक्या पालावितून
वसंत बहरत आहे”
“वाटले तैसे होणार होते,
होण्याचीच वाट होती.
पौर्णिमा सरली होती,
अमावस्येची वाट होती.”
“डोळे होते ओले
तीव्र काही बोले
सुख:दुखांच्या वेदनांना
रहस्य उलगडतांना
मुखपृष्टावर अणे.”
No comments:
Post a Comment