स्टालिनच्या राजवटीत साम्यवादाचं जे परिवर्तन स्तलीन्वादामध्ये झाला त्याला स्टालिनचीच महात्वाकांग्षा जवाबदार होती.स्टालिन ने पूर्व युरोप,कोरिया,चीन यांना आपला मित्र पक्ष म्हणून स्वतः च्या जवळ आणि भांडवलशाही देशांच्या विरुद्ध तयार केलं.पुढे आशियायी तसेच क्युबा सारखे देश स्टालिन ला येऊन भेटले आणि या पद्धतीने जगभर शीत-युद्धाचे वातावरण तयार केले.स्टालिन जागा समोर आला तो साम्यवादाच्या आक्रमक धोरणांमुळे.दुसऱ्या विश्वयुद्धात रशियन फौजेने हिटलर ला हरविले आणि अमेरिकेच्या ताकदीचा देश म्हणून रशिया समोर आला.या आघाडीचा कारण साम्यवाद आणि तो हि अतिरेकी साम्यवाद असावा असा निष्कर्ष तत्कालीन राष्ट्रांनी काढला आणि अनेक हुकुमशहा स्टालिन च्या मदतीने साम्यवादाचा मुखवटा घेऊन सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले.ही हुकुमतीची विचारधारा म्हणजे स्तलीन्वाद!!
मग अश्याच हुकुमशाहीच्या विचारातून प्रेरणा घेण चीन मध्ये घडली ती म्हणजे 'सांस्कृतिक क्रांती'!!!
माओने आपला गुरु म्हणून स्टालिन ला पुढे केला,जो एक 'लोकशाहीवादी हुकुमशहा' होता,त्याने केलीली रशिया प्रगती पुढे ठेवली,आणि चीन च्या प्रगतीचे आश्वासन देऊन त्याने क्रांती घडवून आणली आणि चीन चा तो सम्राट झाला...मओवादाचा उदय झाला...
No comments:
Post a Comment